Author Topic: दिसतेस तु  (Read 2828 times)

Offline Sachin01 More

  • Jr. Member
  • **
  • Posts: 204
  • Gender: Male
दिसतेस तु
« on: January 13, 2015, 02:47:29 PM »
दिसतेस तु अशी की हि चांदणी दिसावी,

जादू तुझ्या ह्रदयात  मज वेड लावण्याची .

पाहतेस तु अशी की मजला तुझ्यात घेशी,

डुलते तुझ्या रुपेरी साडीशी बंद माझे
,
तरी तु खुलुन यावी जशी पाकळ्या गुलाबी गाली,

हदयात तुझ्या गं माझेच श्लास असती,

अश्रूत लपविते माझ्या आठवणी मनाशी

असते तुझ्या रुपाशी कसले गं माझे बंध,

तरी तु उठुन राहावी हा श्वांसासही तुझा छंद...

Marathi Kavita : मराठी कविता