Author Topic: पहिल्यांदाच् बघितले तिला...  (Read 2336 times)

Offline hrishi gaikwad

  • Newbie
  • *
  • Posts: 35
  • Gender: Male
  • अनुभवातून सर्व कही शिकता येते...
    • hrishigaikwad.blogspot.in
पहिल्यांदाच् बघितले तिला;
बेधूंद पावसात भिजतांना,
अवखळ पणे बागडतांना.....

पहिल्यांदाच् बघितले तिला;
पावसाचा थेँब न् थेँब आंगावर झेलतांना,
केस मोकळे सोडूण;
चिँब ओले होतांना...

पहिल्यांदाच् बघितले तिला;
स्वतःसाठी जगतांणा,
कसलीच् बंधणे न् ठेवूण;
स्वतःसाठीच् नाचतांणा...

पहिल्यांदाच् बघितले तिला;
दिलखूलास् पणे हसतांणा,
छोट्या छोट्या गोष्टीँमुळे;
तिच्या चेहऱ्यावर हसू उमटतांणा...

पहिल्यांदाच् बघितले तिला;
निरागस् डोळ्यांत् स्वप्न साठवतांणा,
पावसाच्या थेँबाआड;
अश्रू लपवतांणा...

पहिल्यांदाच् बघितले तिला;
त्याची वाट पाहतांणा,
तो येणार या ओढीणे;
मनातल्या मनात लाजतांना...

पहिल्यांदाच् बघितले तिला;
असे अणावर होतांना,
ओल्याचिँब पावसात;
असे वेडेपिसे होतांना....

Marathi Kavita : मराठी कविता


Jawahar Doshi

  • Guest
Kya Baat Hai... Sundar kavita Aavadali... Asech post karat jaa

Jawahar Doshi

  • Guest
Chhaan Kavita... Asaech post karat jaa...

Jawahar Doshi

  • Guest
Chaan Kaviata...  Asaech post karat rahaa...

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
नाऊ वजा एक किती ? (answer in English number):