Author Topic: ती कळीकुमारी  (Read 1372 times)

Offline poonam94

  • Newbie
  • *
  • Posts: 3
  • Gender: Female
ती कळीकुमारी
« on: March 18, 2015, 05:55:02 PM »
नाजूक नाजूक कळ्यांनी
सजली ही लताराणि
इवलीशी कळीकुमारी उमल्याने
भारावली होती ती फुलराणी …। 

प्रफुलीत रंगाची , तरुण बांध्याची
नट्खट , कोवळी , लाडकी
अशी होती ती कळीकुमारी  नावाची …।

भल्या पहाटे उघडले ते इवलेशे डोळे
सप्तरंगी सूर्य किरणे , पाखरांचे ते किलबिलाने
दूरवर कोतेतरी कोंबड्याचे ते आरवणे
सारेच होते नवखे , कळीकुमारी हे अनुभवणे …।


सोबत सख्याच्या  अन शेजारील
झाडांवरच्या फुलांच्या , सरला तो दिवस
कोवळे ते रूप कधीच झाले होते निरस
अन अचानक  संध्याकाळी
पार कोमेजून गेली होती  कळीकुमारी.....|

Marathi Kavita : मराठी कविता

ती कळीकुमारी
« on: March 18, 2015, 05:55:02 PM »

Download Free Marathi Kavita Android app

Join Marathi Kavita on Facebook

Offline Swapnil lohakare

  • Newbie
  • *
  • Posts: 28
Re: ती कळीकुमारी
« Reply #1 on: October 24, 2015, 03:50:14 PM »
Khupch chan

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
पाच अधिक पाच अधिक शून्यं  किती ? (answer in English number):