Author Topic: बहकलेली राञ  (Read 1830 times)

Offline prshu sondge

 • Jr. Member
 • **
 • Posts: 61
बहकलेली राञ
« on: May 05, 2015, 11:27:14 PM »
बहकलेली राञ
आसमंत आज गंधवेडा
रात ही पुरती बहकून गेली
लज्जेत चिंब तू अन् कशी
सर्वांग महकून आली.

गंध ओल्या मिठ्ठीत
रात राणी शांत झाली.
धीर कसा धरू सख्या रे
आज रात माझी वैरी झाली .

 . . . परशुराम सोंडगे, पाटोदा
 . . . . 9422076739


 .  बबेंपणं


Marathi Kavita : मराठी कविता


Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,417
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: बहकलेली राञ
« Reply #1 on: May 15, 2015, 10:48:48 AM »
छान.... :)

Offline prshu sondge

 • Jr. Member
 • **
 • Posts: 61
Re: बहकलेली राञ
« Reply #2 on: May 16, 2015, 01:57:56 PM »
अभारी आहे ,मिलींदजी