Author Topic: दोष...  (Read 1369 times)

Offline शिवाजी सांगळे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,276
 • Gender: Male
 • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
दोष...
« on: June 16, 2015, 02:57:06 PM »
दोष...

दोष दयायचा
का तो वा-याला?
केसांना तीच्या
तो स्पर्शुन गेला !

म्हणाल उदया
त्या पाऊस थेंबाना,
केलेत चिंब
त्या नाजूक अधरांना?

© शिव

Marathi Kavita : मराठी कविता


ganesh ingole

 • Guest
Re: दोष...
« Reply #1 on: June 19, 2015, 07:19:26 PM »
               ........खेळ.........

सारे  दुःखाच जगी ,सुख नाही भेटले.
काळजाच्या कोपर्‍यात श्वास  का हे गोठले.

भेटलो तयास जेव्हा, आसवांचा पूर आला
उजाडता स्मृतींना त्या., मेघ का हे दाटले.

वाटेत  मला  कधी ना., हा भावनांचा मेळ आहे
नशीबाचा  जीवनाशी चाललेला खेळ आहे. .........


                कवी. ......गणेश  इंगोले पाटील (PSI)
           Mob..8007674565

Offline शिवाजी सांगळे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,276
 • Gender: Male
 • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
Re: दोष...
« Reply #2 on: June 19, 2015, 07:26:00 PM »
वा गणेशजी खुपच सुरेख कविता...