Author Topic: माझी सोनुली  (Read 1439 times)

Offline Sachin01 More

  • Jr. Member
  • **
  • Posts: 204
  • Gender: Male
माझी सोनुली
« on: September 05, 2015, 09:08:42 PM »
साडीमध्ये माझी सोनुली दिसते एकदम काडी,
कमरेला पकडुन ठेवाव तर वाटते ती जाडी.
डोळ्यावरती केस तुझे करती गं मधहोश ,
हसर्या तुझ्या नजरेने नाही राहत गं होश .
रागामध्ये तुझे रुप खुप गं आवडते,
कल्पनेतच गं सखे मन तुझ्यात घुसते.
साडीमध्ये तु एकदम बेस्ट दिसतेस,
खर सांगू तुला एकटक पहावेसे वाटते.
ओठांचे तुझ्या माझ्या ओठांशी गं कसले हे नाते,
आतुरतेने मला रोज स्वप्नात पाहते.
स्वप्नामध्ये तुला रोजच KISS होते.
EXCITEMENT पायी झोप मोडते,
तरी भेटण्यासाठी तु मला Egger वाटते.
केसाच्या फुग्याची तुझ्या असते डोळ्यावर सावट,
तुझ्या गुलाबी गालाने लावली गं माझी वाट.

Marathi Kavita : मराठी कविता