Author Topic: अशी गुलाबी संध्याकाळ, सख्या एकदा तरी यावी...  (Read 5948 times)

Offline mkamat007

 • Jr. Member
 • **
 • Posts: 61
 • Gender: Male
 • मंदार @@ मैत्रीच्या सहवासात
कधी कधी वाटतं........

तुझी वाट बघत मी
खिडकीत उभी असावी.....

तुझ्या येण्याची चाहूल लागून सुद्धा
पाठमोरीच राहावी...

मोगऱ्याचा गजरा,
तू हळूच माझ्या केसात माळतांना
मीही तुझ्यासकट त्या मोगाऱ्या सारखीच दरवळावी........

तुझे हात माझ्या कमरे भवती
आणि तुझ्या श्वासांची कुजबुज माझ्या कानाला जाणवावी....

हळूच मग तू टेकवावेस ओठ माझ्या मानेवर....

मी शहारून मिठी मारत तुझ्यामधे गुंतून जावी....

अशी गुलाबी संध्याकाळ, सख्या एकदा तरी यावी....

unknown

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Mayoor

 • Jr. Member
 • **
 • Posts: 137
 • Gender: Male
अशी गुलाबी संध्याकाळ, सख्या एकदा तरी यावी.... :-*

Offline Shyam

 • Jr. Member
 • **
 • Posts: 214
 • Gender: Male

Offline nirmala.

 • Jr. Member
 • **
 • Posts: 392
 • Gender: Female
 • nirmala.
कधी कधी वाटतं........

तुझी वाट बघत मी
खिडकीत उभी असावी.....

तुझ्या येण्याची चाहूल लागून सुद्धा
पाठमोरीच राहावी...

मोगऱ्याचा गजरा,
तू हळूच माझ्या केसात माळतांना
मीही तुझ्यासकट त्या मोगाऱ्या सारखीच दरवळावी........

तुझे हात माझ्या कमरे भवती
आणि तुझ्या श्वासांची कुजबुज माझ्या कानाला जाणवावी....

हळूच मग तू टेकवावेस ओठ माझ्या मानेवर....

मी शहारून मिठी मारत तुझ्यामधे गुंतून जावी....

अशी गुलाबी संध्याकाळ, सख्या एकदा तरी यावी....

unknown

mast ekdum.............man khush jhale wachun..........ek komal hasu othi datle....tujhi hi kavita wachtana....
man agdi bhawna wiwash jhale .tuhi hi kavita wachtana........ :)

Offline anagha bobhate

 • Jr. Member
 • **
 • Posts: 155
 • Gender: Female
kharokhar jagepani asha sandhyakalach swapn pahayala lagale

sundar

Offline sachinkagre

 • Newbie
 • *
 • Posts: 10
हळूच मग तू टेकवावेस ओठ माझ्या मानेवर....

मी शहारून मिठी मारत तुझ्यामधे गुंतून जावी....

********************************
ahhaaaaa

Offline gaurig

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,159
 • Gender: Female
 • हसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....

Offline aspradhan

 • Jr. Member
 • **
 • Posts: 187
 • Gender: Male
 • कविता म्हणजे भावनांचं चित्र!

अश्याच एक सायंकाली मिनिटांचा बघ थवा उडाला
ढगात एक तन्द्रिच्या अन पंखा चांदण्यांचा fadafadala.
« Last Edit: March 10, 2010, 08:52:12 PM by aspradhan »

Offline Lalita

 • Newbie
 • *
 • Posts: 6
 • Gender: Female
kavita vachtana sudha agdi shaharun aal. Khupach Sudar. :)

Offline jayu

 • Newbie
 • *
 • Posts: 23
kharach khup sundar.. अशी गुलाबी संध्याकाळ, सख्या एकदा तरी यावी...