खाटे वर मी पडलेली
आणि गाड झोपेत होती
एक कीडा होता हुशार
माझ्या वर होता त्याचा निशाणा
चोळीत घुसला हळु हळु
काही समजल नाही बुद्धू ला
काहीच विचार न करता तो
वळवलायला लागला हळु हळु

हाय मी खूप लाजले
मला तो खूप लाजवत होता
काय लपवु आता
किती तडपली मी
किती रडली मी
मी तर चांगली भली होती
कशाला झोपलि होती
साल्या ने मला शांत बसू न दिल
रडू येत असून रडू न शकले
अशा ह्या साल्या चा चवटपणा
माझ्या अंगात आग लावून गेला
हळूच गुदगुदल्या करायचा
मनात चल बिचल होती
मी लाजेने झाली पाणी पाणी
जर त्याला शोधले आत
लगेच लपून जायचा
अशी होती माझी कहाणी
त्या किड्याची मी शिकार झाली होती
त्याचा समोर हरून गेली होती
(स्लम डोग मिलियनेर या चित्रपटातील एका गाण्याचे मराठी अनुवाद)