Author Topic: साथ तुझी माझी  (Read 6969 times)

Offline jambhekar

 • Newbie
 • *
 • Posts: 8
 • Gender: Male
 • एक जखमी बाबा
साथ तुझी माझी
« on: February 23, 2010, 03:02:00 PM »
शब्द आहे गंध आहे,
भावनांना रंग आहे|
गीत आहे गान आहे,
जीवनात मी दंग आहे||१||
 
प्रीत आहे रीत आहे,
चांदण्यांची रात आहे|
हात तुझ्या हातात आहे,
प्रेम-रसाची बरसात आहे||२|| :-*
 
श्वास आहे भास आहे,
फक्त तुझा ध्यास आहे|
तू माझी अन मी तुझा,
सार्थ हा विश्वास आहे||३||
 
नाद आहे माधुर्य आहे,
वीणेचा झंकार आहे|
जीवनाच्या या प्रवासी,
साथ तुझी माझीच आहे||४||

Marathi Kavita : मराठी कविता


Offline gaurig

 • Full Member
 • ***
 • Posts: 983
 • Gender: Female
 • हसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....
Re: साथ तुझी माझी
« Reply #1 on: February 23, 2010, 04:26:33 PM »
Apratim......
श्वास आहे भास आहे,
फक्त तुझा ध्यास आहे|
तू माझी अन मी तुझा,
सार्थ हा विश्वास आहे||३||
 
too good..... :)


Offline amoul

 • Full Member
 • ***
 • Posts: 650
 • Gender: Male
 • tAKE iT eASY
Re: साथ तुझी माझी
« Reply #2 on: February 23, 2010, 06:19:27 PM »
mastch!! chhan aahe!!!

Offline aspradhan

 • Jr. Member
 • **
 • Posts: 183
 • Gender: Male
 • कविता म्हणजे भावनांचं चित्र!
Re: साथ तुझी माझी
« Reply #3 on: February 23, 2010, 08:11:14 PM »
तुज्या माज्या ओलखित प्रीतिची आस आहे.
प्रत्येक श्वासात  फ़क्त तुज़ाच  भास आहे.
फुलांच्या tatvyat रातरानी गात  आहे
चंदन्यांच्या अंगणात चंद्रकोर गात आहे


Eknath kumbhar

 • Guest
Re: साथ तुझी माझी
« Reply #4 on: November 25, 2022, 11:42:10 AM »
😘😘😘😘

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
Type the letters shown in the picture
Listen to the letters / Request another image
Type the letters shown in the picture:
एकावन्न अधिक अकरा किती? (answer in English):