Author Topic: माझी गाणी: पहिली रात  (Read 2364 times)

Offline prasad26

 • Jr. Member
 • **
 • Posts: 103
माझी गाणी: पहिली रात
« on: March 05, 2012, 08:49:26 PM »
हि पहिली रात
सजली सुरात
मिलनाचे हि गीत गात
हि पहिली रात
 
कालच्या त्या मंगल दिनी
झालो मी तुझा धनी
चाललीस तू मज मागुनी
सप्तपदीची पाऊले सात
 
तू का अशी लाजवंती कळी
फुलवितो फुलात ये जवळी
तने मनें धुंद झाली
फुलाच्या सुवासात
हि पहिली रात

-----प्रसाद शुक्ल

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: माझी गाणी: पहिली रात
« Reply #1 on: March 06, 2012, 12:44:27 PM »
sundar....

Offline jyoti salunkhe

 • Jr. Member
 • **
 • Posts: 422
Re: माझी गाणी: पहिली रात
« Reply #2 on: April 18, 2012, 04:57:55 PM »
Chan  :)