Author Topic: मिलनाची मग लाज कसली  (Read 5202 times)

Offline प्रशांत नागरगोजे

 • Full Member
 • ***
 • Posts: 665
 • Gender: Male
  • my poems
मिलनाची मग लाज कसली
« on: September 03, 2012, 08:02:36 PM »
होतो परका मी तिला
होती परकी ती मला
पण शुभमंगलानंतर आता
मिलनाची मग लाज कसली

आज रात्र लाजणार
तू किंचितही लाजू नकोस
आज दिवे मावळणार
तू मात्र निद्रिस्त होऊ नकोस
मिलनाची मग लाज कसली   
     
दिसते अंगावर तुझ्या
का लहर भीतीची, ती 
ठेव जपूनी पुढील क्षणास
अजुनी पूर्ण रात्र सोबती
मिलनाची मग लाज कसली

नकोस चोरू अंग बावरे
चोर ते अंतर दोघांतील
अन् ठेवशील चोरून
आज क्षण प्रणयातील
मिलनाची मग लाज कसली

होताच स्पर्श माझा
दे झोकून बाहूंत माझ्या
हे मिलन अटळ आहे
क्षणभराची टाळाटाळ कसली?
मिलनाची मग लाज कसली

श्वासांत श्वास मिसळेल
अंगास अंग भिडेल
प्रणयी सुगंध दरवळेल
दोघांचे एक होताना
मिलनाची मग लाज कसली

तुझ्या लावण्ण्याच्या सागरात
आज मनसोक्त डूबायाचे
डुबता डुबता हे अप्सरे
खोल तळाशी जायाचे
मिलनाची मग लाज कसली

तुझ्या ओठांच्या नशेत
आजतर बुडायाचे
बुडता बुडता हे अप्सरे
भान हरपून डोलायचे
मिलनाची मग लाज कसली

तुझी दोन गोलके
आज छातीशी भिडायाची
हातांनी गोंजारता गोंजारता
तहानलेल्या ओठांनी चाखायाची
मिलनाची मग लाज कसली

मग प्रवास मध्यान्हाकडचा
आतुरतेने वाट पाहिलेल्या क्षणाचा
तुला वाटणाऱ्या भीतीचा
प्रवास परम्मोच आनंदाचा
मिलनाची मग लाज कसली
 
आज रात्र झिंगलेली
रात्र, न मावळणारी
माझ्या मिठीत बंधिस्त तू
मिठी, कधी न सुटणारी
मिलनाची मग लाज कसली 
                      -आशापुत्र

www.prashu-mypoems.blogspot.com

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: मिलनाची मग लाज कसली
« Reply #1 on: September 04, 2012, 02:01:16 PM »
chan sexy kavita

Offline प्रशांत नागरगोजे

 • Full Member
 • ***
 • Posts: 665
 • Gender: Male
  • my poems
Re: मिलनाची मग लाज कसली
« Reply #2 on: September 04, 2012, 02:30:41 PM »
धन्यवाद केदारजी....तुमच्या कविता वाचून शिकलो अशा कविता करायला. :)

Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: मिलनाची मग लाज कसली
« Reply #3 on: September 05, 2012, 03:26:21 PM »
Baapre.....
 
zad harbryach aahe
mala var chadhvu nako
khali padlo dhadkan jar
tar matr hasu nako...... ;D

Offline प्रशांत नागरगोजे

 • Full Member
 • ***
 • Posts: 665
 • Gender: Male
  • my poems
Re: मिलनाची मग लाज कसली
« Reply #4 on: September 09, 2012, 07:40:56 PM »
मी हसणार नाही हे जितकं खरं आहे तितकंच खरं हे पण आहे की तुम्ही खाली पडणार नाहीत.  :)

Shrikant Kakirde

 • Guest
Re: मिलनाची मग लाज कसली
« Reply #5 on: November 21, 2012, 10:14:27 PM »
Kavita chan ahe

supriya shinde

 • Guest
Re: मिलनाची मग लाज कसली
« Reply #6 on: December 13, 2012, 05:05:00 PM »
;) :P

Offline प्रशांत नागरगोजे

 • Full Member
 • ***
 • Posts: 665
 • Gender: Male
  • my poems
Re: मिलनाची मग लाज कसली
« Reply #7 on: January 11, 2013, 09:12:38 PM »
THANKS SHRIKANT...

rahul r

 • Guest
Re: मिलनाची मग लाज कसली
« Reply #8 on: January 22, 2013, 03:58:43 PM »
mast kavita...... pan devala mahit mala ha anubhav kenva milel

Offline प्रशांत नागरगोजे

 • Full Member
 • ***
 • Posts: 665
 • Gender: Male
  • my poems
Re: मिलनाची मग लाज कसली
« Reply #9 on: January 22, 2013, 07:15:03 PM »
thanks rahul....milel tumhalahi ha kshan