Author Topic: तुझ्या गाली लाली  (Read 2201 times)

Offline Somnath pisal

  • Newbie
  • *
  • Posts: 16
तुझ्या गाली लाली
« on: October 11, 2012, 09:36:23 PM »
तुझ्या गाली लाली
मी ओठांनी घेतली एकच प्याली
तेव्हापासून माझी
अवघड झाली कहाणी
कधी समजून घेशील राणी

Marathi Kavita : मराठी कविता