Author Topic: आभार आहे..(गझल )  (Read 1531 times)

Offline सूर्य

  • Jr. Member
  • **
  • Posts: 59
  • Gender: Male
आभार आहे..(गझल )
« on: October 29, 2010, 11:34:41 AM »

यौवनाचा भार आहे
का हवा ही गार आहे


पाहते नजरेत माझ्या
हीच माझी नार आहे


जखम ही माझ्या मनाची
आतला व्यवहार आहे


सत्य वाटे आज मजला
कालचा सत्कार आहे


मिथ्य नगरी राज्य माझे
आमचा संसार आहे


भेट होते चोरटी ही
हे तुझे आभार आहेसूर्य...

Marathi Kavita : मराठी कविता