Author Topic: Bryan Adams मराठी Best of me  (Read 1680 times)

Offline Rohit Dhage

 • Jr. Member
 • **
 • Posts: 221
 • Gender: Male
 • Show me the meaning of being lonely....
Bryan Adams मराठी Best of me
« on: December 09, 2011, 12:08:21 AM »
तुला हे कळलंय..

कधीतरी शब्द अवघड असतात सापडायला
मी ते वाक्य शोधत राहतो
आणि फक्त तुला माहितीसाठी सांगतो
की तूच नेहमी माझ्या मनात असतेस

हो हे प्रेमच आहे
आणि मी हे कळून चुकलोय की
 मी तुला जाऊन देणार नाहीये
नाही नाही अजिबात नाही
मी अजिबात जाऊन देणार नाहीये

जेव्हा तुला पाहिजे असेल
आणि जेव्हा तुला गरज भासेल
तुझ्यासाठी माझी नेहमीच चांगली बाजू असेल
मी मदत करू शकत नाही आणि विश्वासही ठेवू शकत नाही की असं होतंय
 पण तुझ्यासाठी माझी नेहमीच चांगली बाजू असेल

जेव्हा मला नेहमीच कळतं की काय बरोबर आहे
पण मला आज रात्रीच ते तुझ्या तोंडून ऐकायचंय
आणि ते जे क्षण असतील ते आपल्या आयुष्याला पुरतील...

हो हे प्रेमच आहे
आणि ते माझ्यासाठी सर्व काही आहे
 मी हे प्रत्येक स्पर्शातून सांगू शकतो
नाही नाही नाही
हे पुरेसं होऊच शकत नाही

जेव्हा तुला पाहिजे असेल
आणि जेव्हा तुला गरज भासेल
तुझ्यासाठी माझी नेहमीच चांगली बाजू असेल
मी मदत करू शकत नाही आणि विश्वासही ठेवू शकत नाही की असं होतंय
पण तुझ्यासाठी माझी नेहमीच चांगली बाजू असेल

हो हे प्रेमच आहे
आणि मी हे कळून चुकलोय की
मी तुला जाऊन देणार नाहीये
नाही नाही अजिबात नाही
मी अजिबात देणार नाहीये

पण तुझ्यासाठी माझी नेहमीच चांगली बाजू असेल
फक्त तुझ्यासाठी माझी नेहमीच चांगली बाजू असेल..


- रोहित..  एकदा Best of me ऐकाच!  ;)

Marathi Kavita : मराठी कविता


Offline santoshi.world

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,372
 • Gender: Female
 • मन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...
  • My Blog - Kavita, charolya, paintings, rangolies etc.
Re: Bryan Adams मराठी Best of me
« Reply #1 on: December 11, 2011, 07:28:52 PM »
nice ...