Author Topic: Eagles New Kid In Town मराठीत :)  (Read 1512 times)

Offline Rohit Dhage

  • Jr. Member
  • **
  • Posts: 221
  • Gender: Male
  • Show me the meaning of being lonely....
Eagles New Kid In Town मराठीत :)
« on: December 11, 2011, 11:54:23 PM »
My one of favourite romantic song.. nakki aika :)

रस्त्यावर गप्पा चालल्या होत्या.. फारच ओळखीच्या वाटत होत्या..
खूप साऱ्या अपेक्षा, प्रत्येकजण तुझ्याकडेच बघतोय..
जे लोकं तुला भेटतायेत, असं वाटतंय ते सगळे तुला ओळखतायेत
आणि तुझे जुने मित्रसुद्धा तू नवीन असल्यासारखाच वागणूक देतायेत

Johnny उशिरा आलाय, गावात नवीन आलेला पोरगा
प्रत्येकजण तुझ्यावर प्रेम करतो, तेव्हा तू त्यांना निराश करून नयेस
 
तू तिच्या डोळ्यात बघितलस; गाणं आता चालू होईलच
नसते प्रेमप्रसंग, हे बघा झालेच चालू!!
पण थोड्या वेळाने, तू दुसरीकडे पाहशील
ही ती न थकणारी हृदयं आहेत, जी कधीच सुधारणार नाहीत :D
 
Johnny  उशिरा आलाय, गावात नवीन आलेला पोरगा
ती तेव्हासुद्धा प्रेम करेन काय, जेव्हा तू आजूबाजूला नसशील?
अश्या खूप साऱ्या गोष्टी आहेत, की तू तिला सांगितल्याच पाहिजेत
पण रात्रींमागून गेलेल्या रात्रीत तू तिला बाहुपाशात घेण्यास इच्छित आहेस
फक्त बाहुपाशात घेणार, आणि आसवं तुझ्या खांद्यावर असणार..
 
तिथे रस्त्यावर गप्पा चालल्या होत्या.., त्या ह्याच्यासाठी..
की तुला आठवण करून द्यायला, की काही फरक पडत नाही
कोणत्या गोष्टीत तू बहाद्दर आहेस..!!
तू निघून चालला आहेस आणि ते तुझ्या पाठीमागे बोलत आहेत
ते तुला विसरणार नाहीत जोपर्यंत दुसरा कोणीतरी नवीन येत नाही

कुठे होतास इतक्या उशिरापर्यंत? गावात नवीन पोरगा आलाय..
प्रत्येकजण त्याच्यावर प्रेम करतो, नाही का?
आता त्याने तिला बाहुपाशात धरलंय आणि तू अजूनही आजूबाजूलाच आहेस
(Now he's holding her, and you're still around)
Oh, my, my
गावात नवीन एक पोरगा आलाय
अजून एक नवीन पोरगा गावात आलाय
Ooh, hoo
प्रत्येकजण त्या नवीन पोराबद्दलच बोलतोय
Ooh, hoo
प्रत्येकजण त्या नवीन पोरासारखाच चालतोय
Ooh, hoo
गावात नवीन एक पोरगा आलाय
मला ते ऐकायचं नाहीये
गावात नवीन एक पोरगा आलाय
मला नाही ऐकायचंय ते
गावात नवीन एक पोरगा आलाय
प्रत्येकजण बोलतोय
गावात नवीन एक पोरगा आलाय
लोकं आता निघून जायला लागलीयेत
गावात नवीन एक पोरगा आलाय
गावात नवीन एक पोरगा आलाय...
 
- रोहित

Find the song @ www.mp3skull.com
« Last Edit: December 12, 2011, 12:22:50 AM by Rohit Dhage »

Marathi Kavita : मराठी कविता

Eagles New Kid In Town मराठीत :)
« on: December 11, 2011, 11:54:23 PM »

Download Free Marathi Kavita Android app

Join Marathi Kavita on Facebook

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
पाच अधिक नाऊ अधिक शून्यं  किती ? (answer in English number):