Author Topic: Mala Ved lagla premache Timepass lyrics | मला वेड लागले प्रेमाचे…  (Read 3002 times)

Offline MK ADMIN

 • Administrator
 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,514
 • Gender: Male
 • MK Admin
  • marathi kavita

रंग बावऱ्या स्वप्नांना… सांगा रे सांगा…
कुंद कळ्यांना… वेलींना… सांगा रे सांगा…
हे भास होती कसे…. हे नाव ओठी कुणाचे…
का सांग वेड्या मना… मला भान नाही जगाचे…!!!
मला वेड लागले प्रेमाचे…
मला वेड लागले प्रेमाचे…
प्रेमाचे… प्रेमाचे…!!!
नादावला, धुंदावला… कधी गुंतला जिव बावरा…
न कळे कसा कोणामुळे… सूर लागला मन मोकळा…
हा भास कि तुझी आहे नशा…
मला साध घालती दाही दिशा…
मला वेड लागले प्रेमाचे…
मला वेड लागले प्रेमाचे…
प्रेमाचे… प्रेमाचे…!!!
जगणे नवे वाटे मला… कुणी भेटले माझे मला….
खुलता कली उमलून हा… मन मोगरा गंधाळला…
हा भास कि तुझी आहे नशा…
मला साध घालती दाही दिशा…
मला वेड लागले प्रेमाचे…
मला वेड लागले प्रेमाचे…
प्रेमाचे… प्रेमाचे…!!

Marathi Kavita : मराठी कविता


Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,417
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
नादावला, धुंदावला… कधी गुंतला जिव बावरा…
न कळे कसा कोणामुळे… सूर लागला मन मोकळा…
हा भास कि तुझी आहे नशा…

very nice..... :)