===================================================================================================
जरा चुकीचे जरा बरोबर बोलू काही,
चला दोस्तहो आयुष्यावर बोलू काही....!
उगाच पैसे शब्दांचे हे देत रहा तू ,
उगाच पैसे शब्दांचे हे देत रहा तू ,
भिडले नाहीत डोले तोवर बोलू काही....
चला दोस्तहो आयुष्यावर बोलू काही....!
तूफान पाहून तीरावर कुज्बुज्ल्या होड्या,
तूफान पाहून तीरावर कुज्बुज्ल्या होड्या,
पाठ फीरुदे त्याची नंतर बोलू काही....
चला दोस्तहो आयुष्यावर बोलू काही....!
हवेहवेसे दुःख तुला जर हवेच आहे ,
हवेहवेसे दुःख तुला जर हवेच आहे ,
नाकोनाकोसे हलवे का तर बोलू काही....
चला दोस्तहो आयुष्यावर बोलू काही....!
उद्याउद्याची किती कालजी भाग रांगेतून,
उद्याउद्याची किती कालजी भाग रांगेतून,
परवा आहे उद्याच नंतर बोलू काही....
चला दोस्तहो आयुष्यावर बोलू काही....!
शब्द असुदे हातामधे काठी म्हणुनी,
शब्द असुदे हातामधे काठी म्हणुनी,
वाट आंधली, प्रवास खडतर बोलू काही ....
चला दोस्तहो आयुष्यावर बोलू काही.... बोलू काही.... बोलू काही....!!!!
===================================================================================================
===================================================================================================