बांधले मीच माज्या साहसाचे पर्वत
अनुभवाना मी कना-कनाने रचले होते.
जे शरण आले नियतीला, हताश ज़ाले
गरीबिने त्यांच्यात बांध घातले होते.
सावर रे गाड्या मर्दा, लगाम जीवनाची
पोवाडे संघर्षाचे तयानी गायले होते.
घेण्यास उपभोग लाचारीचा, देव बनुनी
रक्त-पिपासू दानव, जे वाटेवरी उभे होते.