« on: December 29, 2009, 11:05:00 PM »
चित्रपट :- नटरंग
संगीत:- अजय-अतुल
गीतकार :- गुरु ठाकूर
गायक :- अजय
खेळ मांडला
तुझ्या पायरीशी कुणी सान-थोरं न्हाई
साद सुन्या काळजाची तुझ्या कानी जाई
हे... तरी देवा सरणं ह्यो भोग कशापाई
हरवली वाट दिशा अंधारल्या दाही
ओवाळूनं उधळतो जीव मायबापा..
मनं वायू उरी पेटला
खेळ मांडला.....खेळ मांडला.....
खेळ मांडला....देवा....खेळ मांडला....
सांडली गारी प्रभात, घेतला वसा तुझा
तूच वाट दाखीव गां.... खेळ मांडला....
दावी देवा पैल्वार, पाठीशी तू -हा उभा
ह्यो तुझ्याचं उंब-यात खेळ मांडला....
हे...उसवलं गणगोतं सारं, आधारं कुणाचा न्हाई...
भेगाडल्या भुइपरि जिनं , अंगारं जीवाला जाळी....
बळ दे झुंझाया, पिरतीची ढाल दे
इवनिती पंचप्राण, जीव्हारात ताल दे
पर पल प्राण देवा, जळलं शिवारं
तरी न्हाई धीरं सांडला, खेळ मांडला....
खेळ मांडला....खेळ मांडला....खेळ मांडला....
« Last Edit: October 07, 2013, 12:29:33 AM by pomadon »

Logged