कशासाठी................
कशासाठी का वाट पाहतो कुणाची
कधी कुणी का परतून येणार आहे
माझ्याच घावाना मी मरहम लावत असतो
वा ते भरण्यास कुणी दुवा मागणार आहे
करतो विसरण्यास मी प्रयत्न व्यथांचा
पुन्हा तेच घाव मला आठवून देत आहे
समजून माझे जगात असतो या जगाला
त्यांनीच मज संपवण्याच्या डाव साधला आहे
सुनील (रुद्र ) संध्या कांबळी
snl_1408@yahoo.com