Author Topic: पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले.............  (Read 4190 times)

Offline VIRENDRA

  • Newbie
  • *
  • Posts: 16
पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले

पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले
ना कळे कधी कुठे, मन वेडे गुंतले

हिमवर्षावातही कांती तव पाहूनी
तारका नभातल्या लाजल्या मनातूनी
ओघळले हिमतुषार गालावर थांबले

का उगाच झाकिसी नयन तुझे साजणी
सांगतो गुपित गोड स्पर्श तुझा चंदनी

धुंद या तुझ्या मिठीत देहभान हरपले

मृदूशय्या टोचते, स्वप्न नवे लोचनी
पाहिलेस तू तुला आरशात ज्या क्षणी
रुप देखणे बघून नयन हे सुखावले

चित्रपट  - गुपचूप गुपचूप




Offline santoshi.world

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,336
  • Gender: Female
  • मन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...
    • My Blog - Kavita, charolya, paintings, rangolies etc.
one of my fav. song ......... thanks for posting :) ........

Offline poornima.patil10

  • Newbie
  • *
  • Posts: 1
 :)
पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले

पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले
ना कळे कधी कुठे, मन वेडे गुंतले

हिमवर्षावातही कांती तव पाहूनी
तारका नभातल्या लाजल्या मनातूनी
ओघळले हिमतुषार गालावर थांबले

का उगाच झाकिसी नयन तुझे साजणी
सांगतो गुपित गोड स्पर्श तुझा चंदनी

धुंद या तुझ्या मिठीत देहभान हरपले

मृदूशय्या टोचते, स्वप्न नवे लोचनी
पाहिलेस तू तुला आरशात ज्या क्षणी
रुप देखणे बघून नयन हे सुखावले

चित्रपट  - गुपचूप गुपचूप

Offline bipinzbest

  • Newbie
  • *
  • Posts: 4
Best of the best
listen carefully m2 has a diffrent tone in all as compared to 1 and 3

Ranjana looks awesome in dis song i miss her a lot n u all too shud

Offline sulu

  • Newbie
  • *
  • Posts: 17
khupch chan song aahe he maz avadt aong aahe :)

Offline :) ... विजेंद्र ढगे ... :)

  • Jr. Member
  • **
  • Posts: 122
  • Gender: Male
  • आभाळात अनेक तारे..एकटाच आहे चंद्र!होते अनेक सारे..एकटाच आहे विजेंद्र !
हे गाणे वाटते ज्याचाकडे WEBCAM नाही आहे .... त्या chat FRND साठी आहे वाटत..... पहिले न मी तुला न तू मला पहिले .....

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
Type the letters shown in the picture
Listen to the letters / Request another image
Type the letters shown in the picture:
पाच गुणिले पाच किती ? (answer in English):