My one of the Favourite Song,"न कळत आठवणी जसे विसरले
न कळत आठवणी जसे विसरले
वाटेवर इथे तसे ठसे उमटले
दूर वारी दिसे सूर्य सनई भरून"
"झाला जरी शिडकावा धुंद पावसाचा
झाला जरी शिडकावा धुंद पावसाचा
आता जरी आला येथे ऋतू वसंताचा
ऋतू हा सुखाचा इथला गेला ओसरून " Hya Shabdani Tar Mann Agadi Bharun Yete..........