Author Topic: अश्विनी ये ना - गम्मत जम्मत  (Read 2360 times)

Offline :) ... विजेंद्र ढगे ... :)

 • Jr. Member
 • **
 • Posts: 122
 • Gender: Male
 • आभाळात अनेक तारे..एकटाच आहे चंद्र!होते अनेक सारे..एकटाच आहे विजेंद्र !
अश्विनी ये ना !प्रिये, जगु कसा तुझ्याविना मी राणी ग
कशी ही जिंदगीत आणिबाणी ग
ये ना प्रिये !
मी तर प्रेम दिवाणा रसिला

दे प्यार जरासा नशिलाप्रिया, उगाच संशयात मी बुडाले रे


तुला छळून मी जळून गेले रे
ये साजणा !
विसर झाले गेले सख्या रे

शरण आले राया तुला रेमंद धुंद ही गुलाबी हवा
प्रीत गंध हा शराबी नवा
हात हा तुझाच हाती हवा
झोंबतो तनुस हा गारवा


तुझी माझी प्रीती अशी फुले मधुराणी
फुलातूनी उमलती जशी गोड गाणी
तू ये ना, तू ये ना
ना ना ना !
ये अशी मिठीत ये साजणी


पावसात प्रीतीच्या न्हाऊनी
स्वप्न आज जागले लोचनी
अंग अंग मोहरे लाजूनी
जाऊ नको दूर आता मन फुलवूनी
तूच माझा राजा अन्‌ मीच तुझी राणी
तू ये ना, तू ये नागायक/गायिका: अनुराधा पौडवाल / किशोर कुमार

संगीतकार: अरुण पौडवाल

गीतकार: शांताराम नांदगावकर

चित्रपट: गम्मत जम्मत


:'( - विजेंद्र - :'(
« Last Edit: February 25, 2011, 04:02:31 PM by vijendradhage »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline santoshi.world

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,372
 • Gender: Female
 • मन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...
  • My Blog - Kavita, charolya, paintings, rangolies etc.
Re: अश्विनी ये ना - गम्मत जम्मत
« Reply #1 on: February 25, 2011, 04:13:22 PM »
one of my fav. song :)

Offline :) ... विजेंद्र ढगे ... :)

 • Jr. Member
 • **
 • Posts: 122
 • Gender: Male
 • आभाळात अनेक तारे..एकटाच आहे चंद्र!होते अनेक सारे..एकटाच आहे विजेंद्र !
Re: अश्विनी ये ना - गम्मत जम्मत
« Reply #2 on: February 25, 2011, 04:22:23 PM »
also my favorite ....... all same only ASHWINI changes all the time

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
नाऊ वजा एक किती ? (answer in English number):