Author Topic: प्रिया आज माझी नसे साथ द्याया  (Read 3009 times)

Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,674
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...
 
I had never come acroos such sad & touching poem.... Just pay attention to the words......
 
With Thanks to
Anand Tari & Prasad26
 
प्रिया आज माझी नसे साथ द्याया
नको धूंद वारे, नको चांदण्या या

नको पारिजाता धरा भूषवू ही
पदांची तिच्या आज चाहूल नाही
प्रियेविण आरास जाईल वाया
प्रिया आज माझी नसे साथ द्याया


फुले सान झेलू, तरी भार होतो
पुढे वाट साधी, तरी तोल जातो
कुणाला कळाव्या मनाच्या व्यथा या
प्रिया आज माझी नसे साथ द्याया


न शांती जीवाला, ना प्राणांस धीर
कसा आज कंठात येईल सूर
उरी वेदना मात्र जागेल गाया
प्रिया आज माझी नसे साथ द्याया


आता आठवी का तशा चांदराती
उरे मौतिकावीण शिंपाच हाती
उशाला उभी ती जुनी स्वप्नमाया
प्रिया आज माझी नसे साथ द्याया
 
 
singer.. Sudhir phadke.
kavi.. Yashwant dev.
Music.. Prabhakar jog
 
 
« Last Edit: April 15, 2012, 09:14:38 PM by MK ADMIN »

Marathi Kavita : मराठी कविता


NILESH SARVANKAR

  • Guest
तुला आवडत त्या नदी
किणारी एकट्याला बसायला

तुला आवडतं त्या डोंगर
कपाऱ्‍यात तीला शोधायला

तुला तीचा भास होतो ती
तुझ्या बाजुला असल्याचा

तुला तीच्या सोबती शिवाय
जगण्याची सवय करुन
घ्यायला हवी

जमेल तितकी मनाची
समजुत काढायला हवी

तु तुझ्या मनापेक्षा
तिच्या प्रतिमेलाच जपत
राहीलास

मनाला वेळीच आवरले
नाहीस तर .....................!

vijayDixit

  • Guest
chhan kavita

Offline atulmbhosale

  • Newbie
  • *
  • Posts: 48
nasates ghari tu jenvha
jiv tutaka tutaka hoto
jaganyaache virati dhaage
sansaar fataka hoto.
    sandip khare


yashavant dev he swata: changale sangitkar dekhil aaht ..  best poem ....song...

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
दहा गुणिले नाऊ  किती ? (answer in English number):