Author Topic: डो ल  (Read 3177 times)

Offline bngajbhare@rediffmail.com

  • Newbie
  • *
  • Posts: 1
डो ल
« on: October 14, 2014, 04:13:50 PM »
निखळ प्रेमाची ही विलक्षण कहाणी.....
भातुकलीच्या खेळामधले राजा आणिक राणी.....
अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी ही कहाणी.....
तिळ-तिळ तुटते काळीज आता माझे.....
सोबतीला माझ्या विरहाची गाणी.....
पोरका मी जाहलो तुझ्या खट्याळ त्या बोलांना.....
उरी आता कंठित भावना आणिक ड्योळ्यामध्ये पाणी....

Marathi Kavita : मराठी कविता