"पुरणपोळीत तुप असावे ताजे अन् साजुक,
.... आहेत आमचे फार नाजुक."
"वृंदावनात घुमला, श्रीकृष्णाचा पावा
साऱ्या हौशी पुरवायला ...सारखा पती हवा"
"परस्परांचे झालो सोबती, सुख-दुःखाचे भागीदार
.... झालो जन्मोजन्मीचे जोडीदार"
"कळी हसेल फुल उमलेल, मोहरुन येईल सुगन्ध,
..... च्या सोबतीत, गवसेल जीवनाचा आनंद"
"राजहंस पक्षाला मोत्याचा चारा
-------राव हेच माझा दागिना खरा"