Author Topic: चहा ! (कल्पेश देवरे)  (Read 6860 times)

Offline Kalpesh Deore

 • Jr. Member
 • **
 • Posts: 88
 • Gender: Male
चहा ! (कल्पेश देवरे)
« on: July 30, 2012, 10:58:35 AM »

चहा !

मी निसर्गाच्या ठराविक अशा चीजांपासून बनतो
नि सर्वांच्या कुठल्याही कार्याचे निमित्त ठरतो 

माझ्यापासून सर्वांची सकाळ सुरु होते
माझाच नाव घेऊन आई झोपेतून उठवते

माझ्याच समक्ष कित्तेकांचे लग्न कार्य ठरते
पेपारासोबत नवऱ्याला ती मलाच हातात देते

नातेवाईकांचा पाहुणचार माझ्यामुळेच घडतो
माझ्यामुळेच थंडीचा गारठा दूर पळतो

ऑफिस कार्य आरंभ माझ्यापासूनच होतो
दुपार टाळून संध्याकाळी शेवट मीच करतो

माझ्यासमोरच सर्वांच्या भेटी गाठी होतात
टी.व्ही. वरचे कार्यक्रमही माझ्याच समोर बनतात

माझ्यामुळेच कॉलेजचा कट्टा मजेत रंगतो
प्रत्येकाच्या प्रेमाची कहाणी मी जाणतो

माझं अस्तित्व सगळीकडे मला सर्व ओळखतात
असा मी धरती अमृत "चहा" मला म्हणतात

कवी - कल्पेश देवरे 

Marathi Kavita : मराठी कविता

चहा ! (कल्पेश देवरे)
« on: July 30, 2012, 10:58:35 AM »

Download Free Marathi Kavita Android app

Join Marathi Kavita on Facebook

Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: चहा ! (कल्पेश देवरे)
« Reply #1 on: July 31, 2012, 10:43:21 AM »
wa wa
barva chaha ghyava chaha.. ;)

Offline mvd76

 • Newbie
 • *
 • Posts: 38
Re: चहा ! (कल्पेश देवरे)
« Reply #2 on: July 31, 2012, 04:13:20 PM »
Masta!! Chaha baaz.....!!

Offline milindkurbetkar

 • Newbie
 • *
 • Posts: 17
Re: चहा ! (कल्पेश देवरे)
« Reply #3 on: July 31, 2012, 08:18:02 PM »
maz pahil prem aani ekmev aadiction, ekmev weak point!!!!!!!!!!
thanks for making poem on my love

Offline Kalpesh Deore

 • Jr. Member
 • **
 • Posts: 88
 • Gender: Male
Re: चहा ! (कल्पेश देवरे)
« Reply #4 on: August 01, 2012, 02:38:03 AM »
धन्यवाद......

Offline harrshal

 • Newbie
 • *
 • Posts: 3
Re: चहा ! (कल्पेश देवरे)
« Reply #5 on: August 15, 2012, 02:35:06 PM »
 
Agdi fakad ,chaha jhali bua :)
 

kirti kadam

 • Guest
Re: चहा ! (कल्पेश देवरे)
« Reply #6 on: September 27, 2012, 02:43:25 PM »
Kadak.........

kirti kadam

 • Guest
Re: चहा ! (कल्पेश देवरे)
« Reply #7 on: September 27, 2012, 02:44:01 PM »
Kadak....

Offline Tushar Kher

 • Jr. Member
 • **
 • Posts: 78
 • Gender: Male
  • हिन्दी रचनाएँ
Re: चहा ! (कल्पेश देवरे)
« Reply #8 on: September 29, 2012, 10:04:25 PM »
चहा घ्यावा ; चहा द्यावा
चहा जीवी चा विसावा

Offline Tushar Kher

 • Jr. Member
 • **
 • Posts: 78
 • Gender: Male
  • हिन्दी रचनाएँ
Re: चहा ! (कल्पेश देवरे)
« Reply #9 on: September 29, 2012, 10:04:54 PM »
चहा घ्यावा ; चहा द्यावा
चहा जीवी चा विसावा

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
पाच अधिक नाऊ अधिक शून्यं  किती ? (answer in English number):