Author Topic: तडका- सरकारचा विरोध,...!  (Read 306 times)

Offline vishal maske

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,492
तडका- सरकारचा विरोध,...!
« on: March 18, 2015, 06:26:29 AM »
सरकारचा विरोध,...!

कुणी अडलेले आहेत
कुणी नडलेले आहेत
भु-संपादन विधेयकावर
कुणी इथे चिडलेले आहेत

जन कल्याणाचीच भुमिका
राज्यकर्त्यांनीही घ्यायला हवी
सरकारचा विरोध होण्याची
वेळच कशाला यायला हवी,..?

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

१८/०३/२०१५ दै.प्रजापत्र

Marathi Kavita : मराठी कविता