Author Topic: तडका - दारू बंदी,...!  (Read 448 times)

Offline vishal maske

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,489
तडका - दारू बंदी,...!
« on: June 23, 2015, 08:35:45 PM »
दारू बंदी,...!

कुणी पावले उचलले तर
कुणाचे पावले कुचलले
अन् दारूबंदीचे निर्णय
इथे वारंवार कोसळले

दारू बंद होतच नाही
याचे कारण बोधायला हवे
अन् दारू कुठे बनते आहे
याचे ठिकाण शोधायला हवे

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

Marathi Kavita : मराठी कविता