Author Topic: "भारतनिर्माण"  (Read 2189 times)

Offline कवि - विजय सुर्यवंशी.

 • Jr. Member
 • **
 • Posts: 478
 • Gender: Male
 • सई तुझं लाघवी हसणं अजुनही मला वेड लावतं.....
"भारतनिर्माण"
« on: June 26, 2013, 04:39:06 PM »
    "भारत निर्माण"
.
.
पुन्हा उडी महागाईची....
अनं जागतिक बाजारी कल्लोळ झाला....
पुन्हा डॉलर गेला वरती....
अनं रुपया भारताचा पुन्हा घसरला....
.
.
त्याच समस्या उरल्या सदो न सदी....
महान या भारताची प्रगती होणार कधी....????
.
.
आदर्श असो की राजा....
आता कोळसाही मागे नाही....
वरवर करि कल्याण....
पुन्हा जिडीपी वर पाही....
.
.
करुन घोटाळे विसरले कर्तव्य....
नाही त्यांना देशाची जाण....
मुलभुत समस्या ना सोडवल्या ज्यांनी....
तेच म्हणती 'आम्ही केले भारत निर्माण'....
.
.
विकसनशील प्रगती घेऊनी....
या निर्माणाला काय अर्थ आहे....
अंधाय्रा या वाटेने....
आता सारं काही व्यर्थ आहे....
.
.
.
कवि - विजय सुर्यवंशी.
       (यांत्रिकी अभियंता)
« Last Edit: August 06, 2013, 03:49:12 PM by कवि - विजय सुर्यवंशी. »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline प्रशांत नागरगोजे

 • Full Member
 • ***
 • Posts: 665
 • Gender: Male
  • my poems
Re: "भारतनिर्माण"
« Reply #1 on: June 26, 2013, 05:15:28 PM »
barobar....Bharat deshala brhastacharacha jo rog lagalay to bare hone shakya nahi....
tyat manasanchi vicharsarani badalat chalaliye....balatkar, fasava-fasavi, khun.....list ahe

tyamule....
Jar aapan kahi karu shakat asalo tarach ya gostincha vichar karayacha, nusata rag yeunahi kahi fayada nahi.....hani aapalich ahe....
Jawalachya manasansobat mansokt aayushya jagav...

fakt ek,
Deshala hani pohachel asa kadhi vagu naye....

Offline कवि - विजय सुर्यवंशी.

 • Jr. Member
 • **
 • Posts: 478
 • Gender: Male
 • सई तुझं लाघवी हसणं अजुनही मला वेड लावतं.....
Re: "भारतनिर्माण"
« Reply #2 on: June 26, 2013, 05:26:37 PM »
बरोबर आहे प्रशांत , प्रत्येकाला आपल्या नैतिक जबाबदाय्रा कळाल्या की सर्व काही सुकर होईल.....

Offline sweetsunita66

 • Full Member
 • ***
 • Posts: 862
 • Gender: Female
 • प्रेमा साठी जगणे माझे ।
Re: "भारतनिर्माण"
« Reply #3 on: June 26, 2013, 11:23:12 PM »
मुलभुत समस्या ना सोडवल्या ज्यांनी....
तेच म्हणती 'आम्ही केले भारत निर्माण'.... :( :(

अगदी बरोबर आहे । छान कविता

Offline कवि - विजय सुर्यवंशी.

 • Jr. Member
 • **
 • Posts: 478
 • Gender: Male
 • सई तुझं लाघवी हसणं अजुनही मला वेड लावतं.....
Re: "भारतनिर्माण"
« Reply #4 on: June 28, 2013, 08:54:32 PM »
thanks sunita....