Author Topic: "आमच्या बातमीला मोठे यश"  (Read 548 times)

Offline Rajesh khakre

  • Jr. Member
  • **
  • Posts: 171
"आमच्या बातमीला मोठे यश"
« on: January 14, 2015, 07:50:43 PM »
"आमच्या बातमीला मोठे यश" बातमी झळकली
ज्या त्या चँनलने बातमी दाखवून मालकी स्विकारली

सर्वात आधी आम्हीच ती बातमी दाखवली होती
नसती दाखवली तर तुम्हाला ती कधिच समजली नसती

आमच्या बातमीचा किती इम्पँक्ट स्पर्धा सुरु झाली
"बातम्या दाखवून उपकार नका करु!" जनता म्हणाली.

----राजेश खाकरे
mo.7875438494

Marathi Kavita : मराठी कविता