Author Topic: बालक पालक (बिपी)  (Read 10243 times)

Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
बालक पालक (बिपी)
« on: April 25, 2013, 12:04:51 PM »
कोणते पिक्चर कुणी बघावेत ह्याचे काही नियम आहेत का? बराच चाललेला पिक्चर बालक पालक (बिपी) हा साधारणतः शाळेत जाणार्या मुलामुलींच्या  पालकांनी बघावा अशी अपेक्षा होती…… (असं आपलं मला वाटतं)


नवरा बायको दोघं गेले
आवर्जून बघायला बिपी
बायकोचं वय अठ्ठावन अन
नवर्यानी गाठलीय साठी  :(
*****************************
नवरा बायको दोघं गेले
आवर्जून बघायला बिपी
मुलगा त्यांचा इंजिनिअर अन
मुलगी आता लग्नाची  ::)
****************************
मुलांच्या लैंगिक समजांवर
निघाला बिपी सुंदर
मुलं म्हणतात शिक्षकांना
तुम्हीच बघा अगोदर  ;)
***************************
केदार….  :D :D :D :D


Marathi Kavita : मराठी कविता


Offline Mandar Bapat

 • Jr. Member
 • **
 • Posts: 263
 • Gender: Male
Re: बालक पालक (बिपी)
« Reply #1 on: April 25, 2013, 03:31:20 PM »
 ;D

Offline अशोक भांगे (सापनाई कर )

 • Newbie
 • *
 • Posts: 43
 • Gender: Male
 • वेडी कविता कि वेडा मी , काही नाही फक्त शब्दांच्या चढाओढी
Re: बालक पालक (बिपी)
« Reply #2 on: April 25, 2013, 09:55:40 PM »
nice one........
    kedar sir.......