Author Topic: * विषारी दरुकांड *  (Read 291 times)

Offline Ravi kamble

  • Jr. Member
  • **
  • Posts: 106
* विषारी दरुकांड *
« on: June 22, 2015, 12:26:49 PM »
* विषारी दारुकांड *
******************
शाशन प्रशासनाची
असते जमलेली गट्टी
त्यामुळेच बिंधास्त चालते
जागो जागी हातभट्टी

रेड पडण्याची खबर
हप्ते घेणाऱ्या कडून जाते
विषारी दारू कांडानंतर
मग सरकार जागृत होते

रविंद्र कांबळे पुणे 9970291212

Marathi Kavita : मराठी कविता