Author Topic: AK-67  (Read 714 times)

Offline Rajesh khakre

  • Jr. Member
  • **
  • Posts: 171
AK-67
« on: February 12, 2015, 01:08:18 PM »
AK67
केजरीवालचा झाडू असा काही चालला आहे
लाटांही त्याच्यापुढे तशाच वाहून गेल्या आहे

लोकशाहीत जनताच मोठी तिच्या नादी लागू नका
सत्तांधी होऊन कधि कसेही वागु नका

जनता सर्व पाहत असते त्याकडे डोळेझाक करु नका
उगीच तुम्ही जनतेला गृहीत मात्र धरु नका

सोडण्याची हिँमत ज्याकडे तोच काही मिळवू शकतो
कतृत्वावर भरवसा ज्याचा तोच इतिहास घडवू शकतो

दिल्लीतल्या दरबारात मतदार अजून जागा आहे
म्हणून पुन्हा एकदा तिथे केजरीवाल राजा आहे!

---राजेश खाकरे
Mo.7875438494
rajesh.khakre@gmail.com


Marathi Kavita : मराठी कविता