Author Topic: सेलब गुन्हेगार  (Read 694 times)

Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,674
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...
सेलब गुन्हेगार
« on: April 18, 2013, 03:52:37 PM »
सेलब गुन्हेगारांना वेगळा मान आहे
कायद्या पेक्षा इथे पैसा महान आहे
तुम्हाला का त्याचं इतकं दुख्ख आहे
पिक्चर पाडणं तुमच्याच  हतात आहे.

केदार….

Marathi Kavita : मराठी कविता