Author Topic: कामाचे दिवस  (Read 980 times)

Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,674
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...
कामाचे दिवस
« on: April 18, 2013, 03:54:20 PM »
शनिवार, रविवार, सुटीचा दिवस
असतात फार कामाचे दिवस
सोमवार पासून office असतं
आराम मीळतो पाच दिवस

केदार… 

Marathi Kavita : मराठी कविता