Author Topic: संजूबाबा म्हणतो  (Read 1552 times)

Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,674
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...
संजूबाबा म्हणतो
« on: May 16, 2013, 12:11:03 PM »
ज्यांच्या कडून घेतल्या बंदुका
त्यांच्या पासून म्हणे जिवाला धोका
संजूबाबा म्हणतो पाहिजे मला
राहण्या साठी 'येरवाडा'

खरं कारण ऐका आता
गुंड्गीरीच्या उच्च शिक्षणासाठी
संजूबाबा म्हणतो पाहिजे मला
गुंडांची शाळा 'येरवडा'


केदार... 

Marathi Kavita : मराठी कविता