Author Topic: कारण एकच  (Read 1264 times)

Offline anildgawali

  • Newbie
  • *
  • Posts: 16
कारण एकच
« on: October 24, 2013, 10:56:10 PM »
   कारण एकच

हल्ली घरात  माझ्या
पाली खूप झाल्या
 कधी काळी मात्र
साली चिक्कार होत्या
घरात माझ्याच मी
पाउल जपून टाकतो
कारण एकच
अंगावर पडू नये
पालीने अन सालीने
म्हणून !!!!!!!   


Marathi Kavita : मराठी कविता