Author Topic: दिवाळीतला कांदा  (Read 992 times)

दिवाळीतला कांदा
« on: October 27, 2013, 08:08:47 PM »
तेल तूप महागले तरी
मोठेपणाचा आव असतो.
दिवाळीच्या दरवाजावर
कांद्यालाही भाव असतो.

जगदीश देवरे

Marathi Kavita : मराठी कविता