Author Topic: टी. व्ही. वरची वृत्त निवेदिका  (Read 1086 times)

टी. व्ही. वरची वृत्त  निवेदिका
नेमकी जेव्हा गालात हसते
तेव्हाच नेमकी आमची सौ
आमच्या जवळ येवून बसते.

जगदीश देवरे