Author Topic: युती  (Read 1054 times)

युती
« on: October 27, 2013, 09:20:16 PM »
युतीचा अर्थ राजकारणात
रोज नव्याने बदलत असतो.
सत्तेत नांदायचे असेल तर
दुश्मन सुध्दा दोस्त असतो.

जगदीश देवरे

Marathi Kavita : मराठी कविता