Author Topic: सोन्याची किंमत  (Read 1340 times)

सोन्याची किंमत
« on: November 02, 2013, 01:58:11 PM »
नेकलेस च्या मागणीसाठी
बायकोची तोफ त्याच्यावर धडाडली.
त्याने खिशात हात घातला तर
सोन्याची किंमत  त्याच्यावर कडाडली.

जगदीश देवरे

Marathi Kavita : मराठी कविता