Author Topic: संमेलन कि आदोलन ?  (Read 862 times)

Offline शिवाजी सांगळे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,265
  • Gender: Male
  • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
संमेलन कि आदोलन ?
« on: November 10, 2013, 01:10:05 PM »

साहित्याचे संमेलन कि
साहित्याचे आदोलन ?
बौद्धिक विचारमंथन व्हावे,
सामान्यांची अपेक्षा असते !

अनुदान कुणी किती वाटावं ?
कुणी किती लाटावं ?
याची गल्लत होत असते !

साहित्यात ‘राज’ कारण आले,
भुमी परशुरामाची का असो...
मंडपाच्या खांबांनाहि बाक आले !

अनुदान, वादाविना संमेलन व्हावे,
साहित्तिकानी साहित्यात रमावे !
राजकारण्यांनी साहित्यात का यावे?
नेटच्या युगात,संमेलन वैश्वीक व्हावे !© शिवाजी सांगळे
sangle.su@gmail.com  +919422779941

Marathi Kavita : मराठी कविता