Author Topic: वात्रटिका  (Read 729 times)

वात्रटिका
« on: November 27, 2014, 02:41:10 PM »
वात्रटिका

राजू ,राणी कॉलेजमध्यें
बरोबरच जायचे
असे असल्यावर पुढे सांगा
आणखी काय व्हायचे?

तिला आवडला राजू आणि
ती आवडली राजूला
प्रेमात पडले दोघे आणि
अभ्यास राहीला बाजूला

एक दिवस तिने त्याला
न्यूज दिली बॅड
कानात त्याच्या बोलली  ती
"तू होणार आहेस डॅड"

Marathi Kavita : मराठी कविता