Author Topic: वात्रटिका  (Read 1215 times)

वात्रटिका
« on: November 27, 2014, 02:43:33 PM »
वात्रटिका

कायद्याच्या कचाट्यातून
जरी तो सुटला
वकिलाने त्याच्या मात्र
त्याला साफ धुतला

Marathi Kavita : मराठी कविता