Author Topic: खेळ मांडीला  (Read 979 times)

Offline sanjay limbaji bansode

  • Jr. Member
  • **
  • Posts: 260
खेळ मांडीला
« on: December 16, 2014, 09:48:42 AM »
आक्रोश करीत येऊन शेती
इंद्र भांडीला
मेहनतीचा फ़ुलोरा माझा
त्यांनी कांडीला
आसवांने माझ्या ; दारी
सडा सांडिला
मीडियाने येऊन तेथे
खेळ मांडीला

Marathi Kavita : मराठी कविता