Author Topic: जात  (Read 785 times)

Offline शिवाजी सांगळे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,260
 • Gender: Male
 • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
जात
« on: January 16, 2015, 04:17:15 PM »
जात

आयवाले, आपवाले
बाकी सारेच आले
म्हणायचे का आता?
बीजेपीचे काॅग्रेस झाले?

दुखणे साथीचे म्हणावे
कि लाट हि भरतीची?
सत्तेविणा उपाशी त्यां
प्रत्येकाला हाव सत्तेची?

काल झेंडा वेगळा
आधारा गरज काठीची,
रंग बदलला जरी
जात एकच खादिची!

©शिवाजी सांगळे

Marathi Kavita : मराठी कविता


harshal1857

 • Guest
Re: जात
« Reply #1 on: January 16, 2015, 08:03:28 PM »
Marathi Mananchi khari olakh shabdanchya rupane vyakta karanya baddal DHANYAWAD. . .

Offline शिवाजी सांगळे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,260
 • Gender: Male
 • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
Re: जात
« Reply #2 on: January 17, 2015, 12:00:16 AM »
धन्यवाद, आपल्या सारख्या जागरूक वाचकांमुळेच हे शक्य आहे...