Author Topic: स्वच्छता अभीयान  (Read 605 times)

Offline SONALI PATIL

  • Jr. Member
  • **
  • Posts: 65
स्वच्छता अभीयान
« on: February 10, 2015, 02:50:02 PM »
स्वच्छता अभीयानाचा
भारता मध्ये घेतला
सर्वांनी ध्यास ।
कधी घेतात मंञी
हाता मध्ये  झाडू ।
तर कधी शाळेमध्ये
चालते स्वच्छता अभीयान ।
पांढरे शुभ्र कपडे घालून
होते फोटोशेषन छान ।
न्युजपेपर मध्ये मिळतो
फ्रंन्ट पेजवर मान ।
बांबानो जरा  थांबा
वळून तिकडे पहा ,
रेल्वे मधुन टाकतात जेव्हां
मल मुञ बाहेर घान ।
तेव्हां रेल्वेरूळावरती पाहील्यावर वाटते
कुठे गेले ते आपले
स्वच्छता अभीयान ।

सोनाली पाटील

Marathi Kavita : मराठी कविता

स्वच्छता अभीयान
« on: February 10, 2015, 02:50:02 PM »

Download Free Marathi Kavita Android app

Join Marathi Kavita on Facebook

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
पाच अधिक नाऊ अधिक शून्यं  किती ? (answer in English number):