Author Topic: तडका  (Read 375 times)

Offline vishal maske

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,489
तडका
« on: March 11, 2015, 09:28:41 AM »
वाट,...!

पावसाळ्यात कित्तेकदा
पावसाची वाट पाहिली होती
मात्र पावसाची आशा तेव्हा
कोरडी-ठाक राहिली होती

आता मात्र पावसानं सुध्दा
अवकाळी तर्‍हा दावली आहे
ज्याची वाट पाहिली होती
त्यानंच वाट लावली आहे

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

Marathi Kavita : मराठी कविता