Author Topic: विश्वास  (Read 2949 times)

Offline vishal maske

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,489
विश्वास
« on: March 11, 2015, 09:18:30 PM »
विश्वास,...

विश्वास बसलेल्या मनातही
इथे अविश्वास पेटू शकतात
कधी विश्वासाचे धागे सुध्दा
विश्वासबाह्य तुटू शकतात

विश्वास असेल तर विश्वास
शब्दावरही टिकून असतात
मात्र विश्वास नसेल तर विश्वास
विश्वासावरही चुकून नसतात

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

Marathi Kavita : मराठी कविता